मुलींना सैन्यात भरती होण्याची संधी
12 जानेवारी, 2021 ते 14 जानेवारी, 2021 या काळात हडपसर, पुणे येथे महिलांसाठी विशेष सैन्य भरती मेळावा घेतला जाणार आहे. यात सहभागी होऊन निवड झाल्यास भारतीय सैन्यात सेवा करण्याची संधी महिलांना मिळणार आहे.
पद :
सैनिक (जनरल ड्यूटी,
महिला लष्करी पोलीस)
वयोमर्यादा :
वय 17 वर्ष 6 महीने
ते 21 वर्षे.
जन्म 21 ऑक्टोबर
1999 ते 1 एप्रिल 2003 या कालावधीत झालेला असावा.
(शहीद जवानांच्या
विधवा पत्नीसाठी वय मर्यादा 30 वर्षे असेल.)
शारीरिक पात्रता :
१. उंची : 152 से.मी.
२. वजन : वय व उंचीच्या
प्रमाणात. (सैन्याच्या वैद्यकीय विभागाच्या निर्देशानुसार)
३. छाती : 5 से. मी. फुगावता
यावी.
शारीरिक क्षमता
चाचणी :
१. धावणे : 1.6 कि. मी.
१. ग्रुप 1 : 7 मी. 30 सेकंदात पूर्ण करणारे.
२. ग्रुप 2 : 8 मी. मध्ये पूर्ण करणारे.
२. लांब उडी : 10 फूट (पात्र
होणे आवश्यक)
३. उंच उडी : 3 फूट (पात्र
होणे आवश्यक)
सवलत :
१. आजी, माजी, शहीद जवानांच्या
पत्नी, मुलगी, विधवा पत्नी, बहिण यांना उंची मध्ये 2 से.मी. व वजनामध्ये 2 किलो ची
सवलत.
२. खेलाडूना स्तराप्रमाणे 5 ते
20 बोनस गुण.
आवश्यक गोष्टी :
भरती वेळी पुढील
बाबी उमेदवाराकड़े असणे गरजेचे आहे.
१. कोविड-19 मुक्त / लक्षणविरहित
प्रमाणपत्र
२. नो रिस्क सर्टिफिकेट
३. एडमिट कार्ड, 20 फोटो,
आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, चरित्र प्रमाणपत्र,
NCC प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, रू. 10 चे
नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर.
४. एडमिट कार्ड www.joinindianarmy.nic.in या वेबसाइट वरून काढणे
गरजेचे.
संपर्क :
१. फोन : 020-26345005
२. ई-मेल : dirrohq@gmail.com , bpoale.70@nic.in
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
उपयुक्त Track pant's & Sportswear
१. RDS Wear Women Maroon Track Pant with Grey Colour Block
Size - Medium. Rs. 265/- खरेदीसाठी येथे क्लिक करा.
२. Forever Women's Regular Fit Joggers(Green,Small)


1 Comments
8105095949
ReplyDelete