Ticker

6/recent/ticker-posts

NCC झालेल्या मुला-मुलींना भारतीय सैन्यात नोकरीची संधी

NCC झालेल्या मुला-मुलींना भारतीय सैन्यात नोकरीची संधी


NCC झालेल्या अविवाहित मुला-मुलींना NCC Special Scheme मध्ये Short Service Commission अंतर्गत भारतीय सैन्यात भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. युद्धामध्ये जखमी/शहीद झालेल्या सैनिकांची अविवाहित मुले-मुलीसुद्धा अर्ज करू शकतात.

एकूण पदे : 55

 

Total

General

जखमी सैनिक मुले

NCC Men

50

45

05

NCC  Women

05

04

01

शैक्षणिक पात्रता : 

१.     NCC सर्टिफिकेट असणारे :

१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षास असणारे.

२. तीन / दोन वर्षे NCC service.

३. NCC ‘C’ सर्टिफिकेट मध्ये कमीतकमी “B” ग्रेड असावा. ‘C’ सर्टिफिकेट नसेल तर अर्ज करता येणार नाही.

२.     जखमी/शहीद सैनिकांची मुले :

१.     जखमी, शहीद, हरवलेल्या सैनिकांची अविवाहित मुले-मुली

२.     मान्यताप्राप्त विद्यापीठाची 50% गुणांसह पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षास असणारे.

३.     NCC ‘C’ सर्टिफिकेट गरजेचे नाही.

४.     काही महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यासाठी जाहिरात पहावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयोमर्यादा :

     दि. 01 जानेवारी 2021 रोजी कमीतकमी 19 वर्षे व जास्तीतजास्त 25 वर्षे.

(दि. 02 जून 1996 पूर्वी व दि. 01 जानेवारी 2002 नंतर जन्म झालेला नसावा.)

निवड प्रक्रिया :

SSB Interview द्वारे निवड केली जाईल. यामध्ये २ स्टेज असतील. दोन्ही स्टेजचा कालावधी 5 दिवसांचा असेल.

प्रोबेशन कालावधी : 6 महीने.

 

ट्रेनिंग कालावधी : 49 आठवडे (OTA चेन्नई येथे ट्रेनिंग होईल.)

 

मानधन : ट्रेनिंग कालावधीमध्ये मानधन रु. 56,100/- प्रति महिना + भत्ते.

 

टिप : ट्रेनिंग यशस्वीरीत्या पूर्ण करणा-या उमेदवारांना सेवेत दाखल करून घेतले जाईल. त्यासाठी जाहिरात पहावी.

 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2021    

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.


अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा.


उपयुक्त पुस्तके पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 


नोकरी / भरती संदर्भात नविन माहिती मिळवण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅॅनल जॉइन करा. To get updates join our telegram channel.  https://t.me/careervilla

  

Post a Comment

0 Comments