NMDC लिमिटेड मध्ये Junior Officer – Mining,
Mechanical, Electrical, Civil (Trainee) पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून
ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
एकूण पदे : 63
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 मार्च 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2021.
ऑफलाइन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 07 एप्रिल 2021.
ऑफलाइन अर्ज पाठवण्याची पद्धत व पत्ता :
१. ऑनलाइन अर्ज व फी
भारल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी.
२. त्यावर पासपोर्ट
साइज़ फोटो लावून आवश्यक ती सर्व प्रमाणपत्र / कागदपत्र जोडून (सेल्फ अतेस्टेड
केलेली) पुढील पत्त्यावर 07 एप्रिल 2021 पूर्वी पाठवावी.
३. Post Box No. 1352,
Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin – 500028.
४. लिफाफ्यावर Registration no., Employment Notification no.,
Name of the Post & Discipline लिहावे.
पदांची नावे |
पदासंख्या |
शैक्षणिक पात्रता |
Junior Officer (Mining) Trainee |
एकूण पदे : 28 (SC-4, ST-2, OBC-7, EWS-2, UR-13) |
कोणत्याही मान्यताप्राप्त
विद्यापीठातून / संस्थेतून संबंधित शाखेचा तीन वर्षाचा Engineering चा Diploma
किंवा डिग्री. |
Junior Officer (Mechanical)
Trainee |
एकूण पदे : 17 (SC-2, ST-1, OBC-5, EWS-2, UR-7) |
|
Junior Officer (Electrical)
Trainee |
एकूण पदे : 13 (SC-2, ST-1, OBC-3, EWS-1, UR-6) |
|
Junior Officer (Civil) Trainee |
एकूण पदे : 5 (SC-1, OBC-2, EWS-1, UR-1) |
टीप : शैक्षणिक पात्रता,
आरक्षण व अनुभव यासाठी सविस्तर जाहिरात पहावी.
वयोमर्यादा : जास्तीतजास्त जास्त
32 वर्षे
(SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwD/Ex. Ser./Dept. 15
वर्षे सूट.)
मानधन / पे स्केल :
निवड प्रक्रिया :
1. स्टेज 1 : Online Test (Computer based test) 100 मार्क्स.
(Objective Type
Multiple Choice Questions in English & Hindi)
टीप : ऑनलाइन टेस्ट
मध्ये SC/ST/PwD – 40 मार्क्स, OBC – 45 मार्क्स, EWS/UR – 50 मार्क्स पडणे आवश्यक.
2. स्टेज 2 : Supervisory Skill Test.
१. ऑनलाइन टेस्टमधील
Performance च्या आधारे उमेदवारांना Supervisory Skill Test साठी बोलावले जाईल.
२. Supervisory
Skill Test मध्ये SC/ST/PwD – 30%, OBC – 37%, EWS/UR – 40% मार्क्स मिळवणारे
उमेदवार पात्र समजले जातील.
अर्ज फी : Rs . 250/-. (ऑनलाइन). (SC/ST/PwD/Ex.Ser./Dept.
: फी नाही.)
Contact : 9674524077
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा.
उपयुक्त पुस्तके :
1. General Intelligence & Reasoning
3. Quantitative Aptitude and Abilities
4. English Language Comprehension
6. General Studies
नोकरी / भरती संदर्भात नविन माहिती मिळवण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅॅनल जॉइन करा. To get updates join our telegram channel.
or
Like our Facebook Page.
0 Comments