Ticker

6/recent/ticker-posts

Airports Authority of India मध्ये Graduate / Diploma Apprentice च्या 159 जागा

 Airports Authority of India मध्ये Graduate / Diploma Apprentice च्या 159 जागा  


Airport Authority of India
मध्ये Graduate व Diploma Apprentice पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.  

 

पदाचे नाव : Graduate / Diploma Apprentice  

एकूण पदे : 159  

 

मानधन :

१.     Graduate Apprentice - रु. 15000/- प्रति महिना.

२.     Diploma Apprentice - रु. 12000/- प्रति महिना.

 

कालावधी : १ वर्ष 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2020

 

शैक्षणिक पात्रता : Engineering Degree / डिप्लोमा

 

वयोमर्यादा :

दि. 31 नोव्हेंबर 2020 रोजी कमीतकमी 18 व जास्तीतजास्त 26 वर्षे.

    (SC/ST – 5 वर्षे व OBC – 3 वर्षे शिथिल.)


निवड प्रक्रिया :

    १.     डिग्री / डिप्लोमा परिक्षेतील मार्क्सच्या आधारे.

    २.     मुलाखत  

 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज फी : नाही.

    

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

Post a Comment

0 Comments