भारतीय नौदलात अविवाहित मुलामुलींना संधी



भारतीय नौदलामध्ये विविध पदासाठी इंजीनियरिंग, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स मधून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अविवाहित भारतीय मुलामुलींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

एकूण पदे : 194

 

अर्ज करण्यास सुरु होण्याची तारीख : 18 डिसेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2020

 

शैक्षणिक पात्रता : येथे पहा.

 

वयोमर्यादा :

कमीतकमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 24 वर्षे.

 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.