महाराष्ट्र
मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये 86 विविध पदांसाठी
भरती
भारत व महाराष्ट्र सरकारचा संयुक्त
उपक्रम असलेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत नागपुर व पुणे मेट्रो
रेल प्रोजेक्ट राबवला जात आहे. त्यासाठी पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट अंतर्गत
Operation & Maintenance विभागामध्ये Section Controller / Train Operator / Train
Controller, Section Engineer (Electrical, IT, Electronics, Mechanical), Junior
Engineer (Electrical, Electronics, Mechanical, Civil) पदासाठी पात्र उमेदवारांकडून
अर्ज मागवण्यात येत आहेत.
एकूण पदे : 86
पे स्केल :
1. |
Section Controller/Train Operator/
Train Controller |
Rs. 33000/- to 100000/- |
Junior Engineer (Electrical,
Electronics, Mechanical, Civil) |
||
2. |
Section Engineer (Electrical, IT,
Electronics, Mechanical) |
Rs. 40000/- to 125000/- |
पदांची
नावे |
एकूण
जागा |
शैक्षणिक
पात्रता |
Section Controller/Train Operator/ Train Controller |
56 |
3 Years
Engineering Diploma (Electrical, Electronics, Mechanical) |
Section
Engineer (Electrical, IT, Electronics, Mechanical) |
11 |
Four Year
Engineering Digree in Electrical, IT / Computer Engineering,
Electronics / Electronics & Telecommunication, Mechanical Branch |
Junior
Engineer (Electrical, Electronics, Mechanical, Civil) |
19 |
3 Years
Engineering Diploma (Electrical, Electronics / Electronics &
Telecommunication, Mechanical, Civil) |
टीप :
- संबंधित क्षेत्रात उच्च पात्रता असणारे सुद्धा अर्ज करू शकतात.
- मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
- शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. पण Interview, Medical Test / Online Test Result Decleration वेळी शैक्षणिक पात्रता पूर्ण करने गरजेचे आहे.
कामाचे ठिकाण : पुणे, नागपूर किंवा भारतभर.
वयोमर्यादा : 18-28 वर्षे
(उमेदवारांचा जन्म 21 जानेवारी 1993 पूर्वी व 21
जानेवारी 2003 नंतर झालेला नसावा.)
टीप : SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, ESM 3 वर्षे शिथील.
निवड प्रक्रिया :
1. Section
Controller/Train Operator/ Train Controller
1. स्टेज 1 : Online Computer Based Test.
एकूण प्रश्न : 150,
एकूण गुण : 150, वेळ : 2 तास.
प्रत्येक चुकीच्या
उत्तरासाठी 1/3 गुण वजा.
2. स्टेज 2 : Psycho Test.
3. स्टेज 3 : Personal interview.
4. स्टेज 4 : Medical Exam.
2. Section Engineer & Junior Engineer
1. स्टेज 1 : Online Computer Based Test.
एकूण प्रश्न : 150,
एकूण गुण : 150, वेळ : 2 तास.
प्रत्येक चुकीच्या
उत्तरासाठी 1/3 गुण वजा.
2. स्टेज 2 : Personal interview.
3. स्टेज 3 : Medical Exam.
टीप :
1. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.75 – 1/3 गुण
वजा.
Medical
Examination :
मेडिकल स्टैंडर्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज फी :
1. UR, OBC, EWS, ESM - Rs . 400/-.
2. SC / ST / महिला – Rs. 150/-.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज सुरु होण्याची तारीख : 14 डिसेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2021
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा.
अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
संपर्क : Email ID : helpdesk.hrpune@mahametro.org
उपयुक्त पुस्तके पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
नोकरी / भरती संदर्भात नविन माहिती मिळवण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅॅनल जॉइन करा. To get updates join our telegram channel.
orLike our
Facebook Page.
1 Comments
Informative 👌👌
ReplyDelete