UPSC ची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना यशदा, पुणे तर्फे ऑनलाइन कोचिंगची संधी



यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे मधील डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रतर्फे UPSC ची तयारी करणा-या विद्यार्थांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 2021 मध्ये होणा-या UPSC परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थांसाठी अनिवासी व ऑनलाइन मार्गदर्शन (कोचिंग) कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. एकूण 70 विद्यार्थांना प्रवेश दिला जाणार असून त्यासाठी ऑफलाइन पद्धतीने दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

एकूण जागा : 70

SC

ST

VJ(A), NT (B,C,D)

SBC

OBC

EWS

General

Muslim

Christian Buddhist, Sikh, Parsi, Jain

30

12

प्रत्येकी 01

01

04

02

07

05

प्रत्येकी 05

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

वयोमर्यादा : दि. 01 ऑगस्ट 2021 रोजी 21-32 वर्षे.

(OBC/VJ(A)/NT(B/C/D)/SBC/EWS 3 वर्षे व SC/ST 5 वर्षे शिथील.)

फी : Rs. 375/-. (ऑनलाइन व ऑफलाइन भरण्याची सुविधा)

परीक्षेचे स्वरूप :

पेपर I : General Studies

एकूण प्रश्न : 50 बहुपर्यायी प्रश्न.

एकूण गुण : 100.

पेपर II : Civil Service Aptitude Test (CSAT)

एकूण प्रश्न : 40 बहुपर्यायी प्रश्न.

एकूण गुण : 100.

वेळ : 2 तास (दोन्ही पेपरसाठी)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2021

परिक्षेची तारीख व वेळ : 28 फेब्रुवारी 2021. सकाळी 11 ते दुपारी 1.

 

अर्ज कसा भरायचा यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप :

1. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

2. MPSC चा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये.

3. पदवी पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये.  

अधिक माहिती साठी

1. www.geexam.com

2. www.yashada.org/acec

संपर्क :

     Email : ctsewadia@gmail.com

     फोन : 020-26168486


उपयुक्त पुस्तके :

     1. General Studies - English, Hindi, (भारताचा इतिहास, भारताचा भूगोल,         भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान)

     2. C-SAT - UPSC, MPSC 

     3. Current Affairs


नोकरी / भरती संदर्भात नविन माहिती मिळवण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅॅनल जॉइन करा. To get updates join our telegram channel.  https://t.me/careervilla