Ticker

6/recent/ticker-posts

MPSC ची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना महाज्योती, नागपूर तर्फे मोफत ऑनलाइन कोचिंगची संधी


महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर च्या वतीने MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) च्या सन २०२२ मध्ये होणा-या “महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा”चे विविध संवार्गातिल परिक्षांसाठी नि:शुल्क ऑनलाइन पूर्व तयारी वर्ग घेण्यात येणार आहेत. हे प्रशिक्षण इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमती, विशेष मागास प्रवर्ग या समाजघटकातील नॉनक्रिमिलेअर गटातील पात्र उमेदवारांसाठी आहे. त्यासाठी संबंधित पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व त्यापेक्षा उच्चशिक्षित इच्छुक उमेदवार.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 मार्च 2021


अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.


अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.


संपर्क :

          फोन : +91-7066888845

 

उपयुक्त पुस्तके :

     1. GeneralStudies

     2. C-SAT


नोकरी / भरती संदर्भात नविन माहिती मिळवण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅॅनल जॉइन करा. To get updates join our telegram channel.


  or

Like our Facebook Page.


Post a Comment

0 Comments