भारत सरकारच्या Forest Survey of India अंर्तगत विविध
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये Technical Associate पदांच्या Contract Basis
वर भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत
आहेत.
Contract कालावधी : 1 वर्ष
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2021.
एकूण पदे : 44
पदांची नावे |
पदसंख्या |
शैक्षणिक पात्रता |
Technical Associate |
44 |
Essential : 1. Post Graduate in any
Science subject / M. A. Geography / MCA, M. Sc. in IT/CS and B. Tech in IT/Computer
Science from a recognized university. 2. Working knowledge of
DIP/GIS. Desirable : Candidate other than
Post graduate in Remote Sensing and GIS having ten months PG diploma course
in RS / GIS from a recognized institution. |
मानधन व वयोमर्यादा
:
मानधन |
वयोमर्यादा |
Rs. 31,000/- + HRA, as
applicable |
जास्तीत जास्त 30 वर्षे.
(01 एप्रिल 2021 रोजी.) (SC/ST/OBC/PH 5 वर्षे
सूट.) |
निवड प्रक्रिया :
प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. च्या आधारे short list तयार केली जाईल. त्यांना
Walk-in-test साठी शिमला, नागपूर, कोलकाता, बेंगलोर येथील प्रादेशिक कार्यालये व
देहरादून येथे मुख्य कार्यालयात बोलवले जाईल. उमेदवारांची अंतिम निवड Walk-in-test
मधील कामगिरी च्या आधारे केली जाईल.
Walk-in-test चे
स्वरूप :
1. Written Test :
(Multiple Choice/Short ans. type)
2. Hands-on Test :
Use of Remote Sensing & GIS
Software.
(जे उमेदवार written
test मध्ये पात्र ठरतील त्यांनाच hands-on test साठी पात्र धरले जाईल.)
टीप :
1. Short list केलेल्या उमेदवारांना Walk-in test ची तारीख व वेळ इमेल व SMS
द्वारे कळवली जाईल.
2. walk-in test वेळी उमेदवारांना सर्व गुणपत्रक, सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र,
अर्जाची प्रत सोबत असणे गरजेचे आहे.
3. अनुभव संदर्भातील माहितीसाठी जाहिरात पहावी.
संपर्क : Shri. D. V.
Sangolkar, Assistant Director.
(0135 – 2754191 / 2756292 / 2753170)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
नोकरी / भरती संदर्भात नविन माहिती मिळवण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅॅनल जॉइन करा. To get updates join our telegram channel.
or
Like our Facebook Page.
1 Comments
उपयुक्त 👌👌
ReplyDelete