भारत सरकारच्या Forest Survey of India अंर्तगत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये Technical Associate पदांच्या Contract Basis वर भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.  

Contract कालावधी : 1 वर्ष

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मार्च 2021.

एकूण पदे : 44

पदांची नावे

पदसंख्या

शैक्षणिक पात्रता

Technical Associate

44

Essential :

1. Post Graduate in any Science subject / M. A. Geography / MCA, M. Sc. in IT/CS and B. Tech in IT/Computer Science from a recognized university.   

2. Working knowledge of DIP/GIS.

 Desirable :

Candidate other than Post graduate in Remote Sensing and GIS having ten months PG diploma course in RS / GIS from a recognized institution.

 

मानधन व वयोमर्यादा :

मानधन  

वयोमर्यादा

Rs. 31,000/- + HRA, as applicable

जास्तीत जास्त 30 वर्षे. (01 एप्रिल 2021 रोजी.)

(SC/ST/OBC/PH 5 वर्षे सूट.)

 

निवड प्रक्रिया :

     प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. च्या आधारे short list तयार केली जाईल. त्यांना Walk-in-test साठी शिमला, नागपूर, कोलकाता, बेंगलोर येथील प्रादेशिक कार्यालये व देहरादून येथे मुख्य कार्यालयात बोलवले जाईल. उमेदवारांची अंतिम निवड Walk-in-test मधील कामगिरी च्या आधारे केली जाईल.

Walk-in-test चे स्वरूप :

1. Written Test : (Multiple Choice/Short ans. type)

2. Hands-on Test : Use of Remote Sensing & GIS Software.

(जे उमेदवार written test मध्ये पात्र ठरतील त्यांनाच hands-on test साठी पात्र धरले जाईल.)

टीप :

1. Short list केलेल्या उमेदवारांना Walk-in test ची तारीख व वेळ इमेल व SMS द्वारे कळवली जाईल.

2. walk-in test वेळी उमेदवारांना सर्व गुणपत्रक, सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र, अर्जाची प्रत सोबत असणे गरजेचे आहे.

3. अनुभव संदर्भातील माहितीसाठी जाहिरात पहावी. 

 

संपर्क : Shri. D. V. Sangolkar, Assistant Director.

(0135 – 2754191 / 2756292 / 2753170)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अधिक माहितीसाठी येथे क्लिक  करा.

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.  

 

नोकरी भरती संदर्भात नविन माहिती मिळवण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅॅनल जॉइन करा. To get updates join our telegram channel.  



or

Like our Facebook Page.