कौशल्याप्राप्त महिलांना भाभा अणुसंशोधन केंद्रात मानधनावर ट्रेनिंगची संधी
भारत सरकार, अनुऊर्जा विभाग संचलित भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये मानधनावर ट्रेनिंग
घेण्यासाठी प्लांट ओपरेटर, ए.सी. मेकेनिक, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन, मशिनिस्ट, प्रयोगशाळा
सहाय्यक मध्ये अहर्ता प्राप्त महिला उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
मानधन :
१.
पहिल्या वर्षी : 10500/-
२.
दुस-या वर्षी : 12500/-
अर्ज करण्यास सुरु होण्याची तारीख : 15 डिसेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2021
दि. 31 जानेवारी 2021 रोजी कमीतकमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 22 वर्षे.
शारीरिक पात्रता :
१.
उंची : 160 सेमी.
२.
वजन : 45.5 किलो.
ट्रेनिंग कालावधी : 2 वर्षे.
निवड प्रक्रिया :
१.
पूर्व परीक्षा : 50 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. वेळ 1
तास.
१. गणित – 20 प्रश्न
२. विज्ञान – 20 प्रश्न
३. सामान्य ज्ञान – 10 प्रश्न
(प्रत्येक बरोबर उत्तरासाठी
3 गुण, चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा.)
२. प्रगत परीक्षा : पूर्व
परीक्षेत पास झालेले विद्यार्थी.
१. 50 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न.
वेळ 2 तास.
(प्रत्येक बरोबर उत्तरासाठी
3 गुण, चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा.)
३. कौशल्य परीक्षा : प्रगत परीक्षेत
पास होणारे उमेदवार.
(कौशल्य संबंधी परीक्षा.)
|
श्रेणी – II |
टेक्नीशियन – बी |
लेवल 3 |
रु. 21700/- |
|
टेक्नीशियन – सी |
लेवल 4 |
रु. 25500/- |
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
संपर्क : 022 – 25597855 / 25597915 / 25597983
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

0 Comments