वसई-विरार महानगरपालिके मध्ये विविध वैद्यकीय अधिकारी भरतीसाठी थेट मुलाखती
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये
असणारी रुग्णालये, कोविड-19 रुग्णालये, आरोग्य केंद्रे, संगोपन केंद्रे, डायलिसिस
सेंटर इ. मध्ये रिक्त असलेली पदे तात्पुरत्या स्वरुपात 6 महिन्याच्या कालावधीसाठी भरवयाची
आहेत. यासाठी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी उमेदवारांनी
आवश्यक कागदपत्रे व अर्जासह मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुलाखतीचे ठिकाण :
वसई-विरार शहर महानगरपालिका,
वैद्यकीय आरोग्य विभाग, प्रभाग समिती ‘सी’ कार्यालय, बहुउद्देशीय इमारत, चौथा
मजला, विरार (पूर्व).
एकूण पदे : 124
शैक्षणिक पात्रता,
वयोमर्यादा, मानधन :
अर्जासोबत जोडावयची कागदपत्रे :
मुलाखतीच्या तारखा :
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
अर्जाचा नमूना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा.
नोकरी / भरती संदर्भात नविन माहिती मिळवण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅॅनल जॉइन करा. To get updates join our telegram channel.
or
Like our
Facebook Page.


0 Comments