Ticker

6/recent/ticker-posts

भारत सरकारच्या कोलकाता येथील टाकसळ मध्ये विविध पदांसाठी भरती

भारत सरकारच्या कोलकाता येथील टाकसळ मध्ये विविध पदांसाठी भरती



भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत येणा-या कोलकाता येथील टाकसाळ मध्ये Supervisor, Engraver, Junior Office Assistant, Junior Bullion Assistant, Junior Technician (Electronics) पदांच्या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 फेब्रुवारी 2021.

एकूण पदे : 54

पदांची नावे

पदसंख्या

शैक्षणिक पात्रता

Supervisor

एकूण पदे – 10

Mechenical – 8 (SC – 1, ST – 1, OBC – 2, EWS – 1, UR – 3)

Civil – 1 (UR),

Metallurgical – 1 (UR)

Mechenical, Civil, Metallurgical Engg. मध्ये 1st क्लास सह डिप्लोमा. संबंधित क्षेत्रातील उच्च पदवीधारक सुद्धा अर्ज करू शकतात.

Engraver

एकूण पदे - 06

Sculpture – 02 (OBC – 1, UR – 1)

Metal Works – 02 (UR – 2)

Painting – 02 (UR – 2)

55% गुणांसह Fine Art मध्ये पदवी. (Sculpture, Metal Works,

Painting)

Junior Office Assistant

एकूण पदे – 12

(SC – 2, OBC – 3, EWS – 1, UR – 6)  

 

55% गुणांसह पदवी. Computer चे ज्ञान आवश्यक. computer English typing @ 40 wpm. / HIndi typing @ 30 wpm.

Junior Bullion Assistant

एकूण पदे – 10

(SC – 1, OBC – 2, EWS – 1, UR – 6 including pwd – 1)

55% गुणांसह पदवी. Computer चे ज्ञान आवश्यक. computer English typing @ 40 wpm. / HIndi typing @ 30 wpm.

Junior Technician (Electronics)

एकूण पदे – 16

(SC – 2, ST – 1, OBC – 4, EWS – 1, UR – 8)

इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड मध्ये full time ITI तसेच NCVT चे एक वर्षाचे NAC सर्टिफिकेट.

 

पगार, वयोमर्यादा व निवड पद्धत :

पदांची नावे

पगार

वयोमर्यादा

निवड पद्धत

Supervisor

Rs. 26,000/- - 1,00,000/-

18 ते 30 वर्षे

ऑनलाइन परीक्षा

Engraver

Rs. 8500/- - 20850

18 ते 28 वर्षे

ऑनलाइन परीक्षा

Junior Office Assistant

Rs. 8350/- - 20470

18 ते 28 वर्षे

ऑनलाइन परीक्षा व टाइपिंग टेस्ट

Junior Bullion Assistant

Rs. 8350/- - 20470

18 ते 28 वर्षे

ऑनलाइन परीक्षा व टाइपिंग टेस्ट

Junior Technician (Electronics)

Rs. 7750/- - 19040

18 ते 25 वर्षे

ऑनलाइन परीक्षा व टाइपिंग टेस्ट

 

टीप :

     मागास जातिंच्या वयोमर्यादा संदर्भात जाहिरात पहावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

फी : परीक्षेचे स्वरूप

1. UR / EWS / OBC - Rs. 600/-.

2. SC / ST / PWD – Rs. 200/-.


परीक्षेचे स्वरूप :

1. Supervisor, Engraver, Junior Technician :

 


 2. Junior Office Assistant, Junior Bullion Assistant

 


Qualifying Marks :

 


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

नोकरी / भरती संदर्भात नविन माहिती मिळवण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅॅनल जॉइन करा. To get updates join our telegram channel.  



or

Like our Facebook Page.



उपयुक्त पुस्तके :

     1. General Intelligence & Reasoning

     2. General Awareness

     3. Quantitative Aptitude and Abilities

     4. English Language Comprehension

     6. General Studies

Post a Comment

0 Comments